छायाचीत्र

धनदेवता कुबेरांची हि प्रतिमा धर्मशास्त्रानुसार सिध्द केलेली असून,'पूजनीय' आहे

 
कोणत्याही बुधवारी किवा शुक्रवारी भगवान कुबेरांची प्रतिमा स्थापना करावी . स्वतःच्या कुलदेवतेचे स्मरण करून नंतर उत्तर दिशेश बसावे व भगवान कुबेर यांना आपली मनोकामना सांगावी व खालील कुबेर मंत्राची माळ १०८ वेळा करावी

ll ॐ हिम् श्रिम् क्लिम् वित्तेश्र्वराय नम : ll

मंत्र पूर्ण झाल्यावर भगवान कुबेरांची आरती व मंत्रापुष्पाजली म्हणावी.

 
         
 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI