कुबेर जन्मतिथी
शरद पौर्णिमा हि भगवान कुबेरांची जन्मतिथी आहे. या दिवशी उपवास,पूजन आणि जागरण या तीनही गोष्टीना विशेष महत्व आहे. या दिवशी धनदेवता कुबेरांचे आवाहन केले असता त्यांची आपल्यावर कृपा होते व आपल्या मनोकामना पूर्ण होतात.
 
 
 
 
         
 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI