कुबेर सेवा संघ

आपल्याला झाला तसा भगवान कुबेरांच्या कृपेचा लाभ हजारो, लाखो, कोटयावधी संख्येने आजच्या 'मणी' ना कसा मिळेल या विचारातून भगवान कुबेरांच्या छत्रछायेचा विस्तार कसा करता येईल? यांची इष्टमित्रांशी चर्चा सुरु झाली.

या संकल्पासोबत भगवान कुबेरांच्या भक्त भाविकांसाठी, परस्पर सहाय्य-सहकार्यातून वैयक्तिक आणि सामूहिक पुरुषार्थाला, आर्थिक - सामाजिक - शैक्षणिक - सांस्कृतिक क्षेत्रात अवसर देणाऱ्या "कुबेर सेवा संघ" ची संकल्पना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आता आकार घेत आहे. तिचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI