मंत्र

ll ॐ श्रिम् ॐ हिम् श्रिम् हिम् क्लिम् श्रिम् क्लिम् वित्तेश्र्वराय नम : ll

ll ॐ हिम् श्री वासूपूज्यप्रभवे नम : ll

ll ॐ हिम् श्रिम् क्लिम् वित्तेश्र्वराय नम : ll

सूर्योदय अथवा सूर्यास्ताच्या वेळी वरील सर्व मंत्रांचा उच्चार दररोज प्रत्येकी तीनदा करावा. या मंत्राचा जप करण्यापूर्वी धनदेवता कुबेरांच्या मूर्ती किवा प्रतिमेतील त्यांच्या पोटाला हात लाऊन मनातल्या मनात प्रार्थना करावी व आपल्या मनोकामना त्यांना सांगाव्यात.

असे श्रद्धापूर्वक केल्यास पैशाची आवक वाढते. ऐश्वर्यं,संपत्तीत वृद्धी होते. घरातील दैन्य - दारिद्र्य दूर होऊन समाधान मिळते.

 
 
         
 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI