सण विशेषा
विजयादशमीऱ्या गोष्टीही शक्य वाटू लागतात

विजयादशमीच्या, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून परस्परांना देण्याची जी प्रथा आहे,त्यामागे भगवान कुबेरांच्या औदार्याचीच कथा आहे. महर्षी कौत्स यांच्या शिष्याला, गुरुदक्षिणा देता यावी, म्हणून भगवान कुबेरांनी अमाप धनवर्षा केली. पण गुरूंनी १८ कोटी सुवर्ण मुद्रा स्वीकारून, उरलेल्या लोकांना वाटून टाकल्या म्हणून तेव्हापासून,सोने देण्याची प्रथा दसऱ्याला सुरु केली.

जसे भगवान कुबेर यांच्यावर प्रसन्न झाले तसे आपणा सर्वांवर होवोत हीच सदिच्छा …!

सर्व कुबेर भक्तांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा …!

         
धनत्रयोद्शी
         
 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI