सुवर्ण मंदीर

धनदेवता भगवान कुबेरांचे स्वतंत्र मंदिर, जगभरात कुठेही नाही. आमची श्रद्धा आणि कृतज्ञता यांचे प्रतिकम्हणून, आम्ही भगवान कुबेरांचे भव्यदिव्य असे "सुवर्णमंदिर " उभारण्याचाप्रकल्प, लवकरच हाती घेत आहोत. धनदेवता कुबेर आणि नवग्रहांचे असे भव्य एकत्रितसुवर्ण मंदिर एकमेव व्दितीयठरावे असा आमचा प्रयत्न राहील.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI